अभिप्राय नोंदवा
५०० वर्षापासून आयुर्वेद हा भारतीय मानव जीवनाचा अविभाज्य अंग बनला आहे. हिंदू धर्मात आयुर्वेद प्रमाण मानले जाते. त्यामुळेच आयुर्वेद शास्त्राचा विचार करून हिंदू धर्मात विविध सन , धार्मिक संस्कारामध्ये औषधी वनस्पती, फुले, पाने, फळे यांचा ऋतुमानानुसार आरोग्यसंरक्षणासाठी उपयोग केले आहे
आयुर्वेदाचे महावाक्य ‘नास्ति मुलंक अनौषधम्’ हे आहे. अशी एकही वनस्पती नाही, जिच्यात औषधी गुणधर्म नाहीत, संत तुकाराम महाराज पण नेहमी म्हणतात ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’.
हिंदू धर्मात्तील सर्व संस्कार हे वेद, स्मृती, सूत्रेक पुराणे इ. परमपवित्र ग्रंथांतील मंत्रांनी सुसंबद्ध केलेले आहेत.या सर्व संस्कारामधून और्वेदोक्त वनस्पतींचा भरपूर उपयोग धर्मचार्यानी केल्याचे जागोजागी दिसते.रोजच्या दिनचर्येत, पंचामृत, पंचपल्लव, तुळस, बेल, दुर्वा, वेगवेगळ्या फुलांचा वापर हिंदू आचार-विचार पद्धतीत दिसतो.
संपर्क
- आयुर्वेदिक औषधे / सौंदर्य प्रसाधने व पुजेचे साहित्य मिळण्यासाठी
- संपर्क: दिंडोरी दरबार : ०२५५७-२२१७१० / ९२२४२००१२
श्री गुरुपीठ त्र्यंबकेश्वर : ०२५९४ - २०४२५२ / ९९२२४२०००५ ,
ज्ञानगंगा ( मराठवाडा, अ. नगर जिल्हा) क्र १ - ९९२२४२०००६ ,
ज्ञानगंगा ( मराठवाडा, पश्चिम महा.) क्र. २ - ९९२२४२०२७८,
ज्ञानगंगा (मुंबई, खान्देश, विदर्भ) क्र. ३ - ९९७०३५६०५०,
तसेच जवळील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र (दिंडोरी प्रणीत) येथे संपर्क साधावा